आयुष्य एक प्रतिध्वनी आहे | “The Life: A Valuable Lesson for a Young Child”?
एक छोटा मुलगा आईवर रागावला आणि ओरडू लागला, “मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस, शिक्षेच्या भीतीन तो घरातून बाहेर पळाला. ‘तो एका दरीपाशी आला आणि ओरडू लागला, “मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीत.” आणि दरीतून प्रतिध्वनी आला, “मला तू आवडत नाहीस, मला तु आवडत नाहीस.” त्या छोट्या मुलान आयुष्यात … Read more