गणना करताना काही बाबी लक्षात ठेवण्यात याव्यात
- आपले दि. 01.04.2023 ते 31.07.2024 पर्यतचे मुळ वेतन टाकण्यात यावेत.
- त्यावर महागाई भत्याची गणना आपोआप करण्यात येईल.
- जे भत्ते वाढण्यात आलेले आहेत, त्या सर्व भत्यांनची एकुण बेरीज करून “Total of Incremental Allowances” या रकान्यात भरण्यात यावी.
- हे कॅलक्युलेशन फक्त मनोरंजन किंवा फक्त माहितीसाठी बनवण्यात आलेले आहे. त्याचा आपल्या पगाराच्या थकबाकीशी साम्य असेल याची हे संकेत स्थळ पुष्टी करत नाही. फक्त मनोरंजन अशा अशायाने पाहण्यात यावे.