वीज कर्मचाऱ्याच्या वेतनात वाढ केली असून, किती रक्कम पगारात वाढ झाली आहे. त्यासाठी खाली कॅल्कुलेटर तयार करण्यात आले आहे.
त्यामध्ये आपले जुने मूळ वेतन टाकण्यात यावे आणि एकूण भत्ते किती आहेत ते टाकण्यात यावे तसेच आपल्या वेतनात किती कपात आहे, त्याची एकूण रक्कम टाकण्यात यावे, आपल्याला किती रक्कम मिळणार आहे याचे उत्तर मिळेल. पण हि रक्कम बरोबर असेल याची हे संकेत स्थळ जबाबदारी घेत नाही . सदर calculator हे एक मनोरंजन म्हणून पाहावे कारण उचुकता असते कि किती रक्कम मिळणार म्हणून हे calculator तयार करण्यात आले आहे. जर तुम्हाला हे calculator आवडले असेल तर नक्की कंमेंट्स करून कळवावे.
महागाई भत्ता किती भेटणार याची गणना करायची असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.